
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिलं आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने हा मोठा निर्णय दिला आहे शिवसेना पक्षही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आला आहे.