वेंगुर्ला : शिरोड्यात महाविकास आघाडीच्या लतिका रेडकर या सरपंचपदी विजयी// तर भाजपच्या तृप्ती परब यांना पराभवाचा धक्का// तर सदस्य पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या फक्त ४ सदस्य विजयी // शिरोड्यात सत्ता असलेल्या भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.