अदानी हडप करतायत कोकणातील जमीन

खा. विनायक राऊतांचा गंभीर आरोप
Edited by: विनायक गावस
Published on: March 05, 2024 12:08 PM
views 932  views

आंबोली : अदानी हडप करतायत कोकणातील जमीन // संगमेश्वर कुडाळ पर्यंत पोहचू पहायतायत// साडे सहाशे एकर जमीन अदानीन घेतली // कुडाळात तीन गावातील जमीन हडप करण्याचा होता डाव // सरकारचे काही चमचे करतात माझ्यावर अडकाठी आणण्याची टीका // मी चांगल्या कामाला आडकाठी आणत नाही // आजची कारवाई झाली नसती तर चित्र असतं वेगळ // येत्या काळात आंबोली, चौकुळ, गेळेतील जमिनी अदानीन लुटल्या असत्या // खासदार विनायक राऊत यांच विधान // गावची एकजूट कायम ठेवा // गावातील कोणत्याही घराला धक्का लागयला देणार नाही // तुमचा माणुस म्हणून उभा राहणार : विनायक राऊत //