राणेंनी जिल्ह्यात इतरांना मोठं केलं नाही : परशुराम उपरकर

Edited by:
Published on: November 15, 2024 17:54 PM
views 173  views

वैभववाडी : संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // माजी आमदार परशुराम उपरकर यांच भाषण // राणेंनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही // स्वतःच्या परिवाराचा विकास केला // राणेंनी जिल्ह्यात इतरांना मोठं केलं नाही // आपल्या मुलांना जिल्हावासींयावर लादलं // येथील आमदाराने प्रत्येक कामात कमीशन घेतले //आपल्या कार्यकर्त्यांनाही यांनी सोडलं नाही // त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची // लोकांना खड्यातून प्रवास करावा लागतो //