
सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी 08 नोव्हेंबर 2024 ला सिंधुदुर्गात येतायत. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :
सकाळी 11.00 वा. देवगड शहर, ता. देवगड इथं देवगड तालुका प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. दुपारी 04.00 वा. वैभववाडी शहर इथं वैभववाडी तालुका प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. सायं. 05.00 वा.गौरीशंकर खोत यांच्या घरी सांत्वनपर भेट. सायं. 05.30 वा. - कणकवली तालुका प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थिती.
शनिवार दि. 09 नोव्हेंबर 2024, सकाळी 11.00 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ इथं कुडाळ तालुका प्रमुख पदाधिकारी बैठकीस उपस्थिती. सायं. 04.00 वा. मालवण येथे R.G चव्हाण हॉल, तानाजी नाका, वायरी शिवसेना (उ.बा.ठा.) मेळाव्यास उपस्थिती,
रविवार दि. 10 नोव्हेंबर 2024, सकाळी 11.00 वा. - दोडामार्ग येथे मंदार हॉल, दोडामार्ग शिवसेना (उ.बा.ठा.) मेळाव्यास उपस्थिती
दुपारी 01.00 वा. - दोडामार्ग तालुका कार्यकारणी बैठकीस उपस्थिती, दुपारी 03.00 वा. - शिरोडा इथं वेंगुर्ला तालुका कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सायं. 04.00 वा. - शिरोडा येथे प्रचार सभा, सायं. 06.00 वा. - सावंतवाडी तालुका कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सायं. 07.00 वा. आंबोली येथे प्रचार सभा.