
सावंतवाडी : कोलगाव चव्हाणवाडी येथील रहिवासी गणपत महादेव कोलगावकर (वय - ६१) यांचं रविवारी रात्री २७ नोव्हेंबर रोजी गोवा इथं अल्पशा आजाराने निधन झाले. आज सोमवारी दुपारी कोलगाव येथील त्याच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. पत्रकार सागर चव्हाण चव्हाण यांचे ते काका होत.