पुरोहीत गोविंद पटवर्धन यांचं निधन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 02, 2025 13:20 PM
views 307  views

सिंधुदुर्गनगरी : साळगांव येथील पुरोहीत गोविंद आत्माराम पटवर्धन, वय ६७ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेली अनेक वर्ष पुरोहीत म्हणून काम करत अत्यंत मनमिळावु स्वभाव सर्वाशी सलोख्याचे संबंध होते. त्याच्या दुख:द निधन आणि अचानक जाण्याने साळगांव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवडे असा परिवार आहे.