सावंतवाडी मतदारसंघात ३८ वर्षे झाली तरी आरोग्याची सुविधा नाही : राजन तेली

Edited by:
Published on: November 13, 2024 13:44 PM
views 251  views

सावंतवाडी : महाविकास आघाडीची जाहीर सभा // उद्धव ठाकरे यांची सभास्थळी उपस्थिती // उमेदवार राजन तेली यांचे भाषण // तुमच्या येण्याने उत्साहच वातवरण// ३८ वर्षे झाली तरी आरोग्याची सुविधा नाही// आपण मुख्यमंत्री असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल साठी दिले होते // मात्र ७ वर्ष झाली तरी हॉस्पिटल उभे नाही// रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे// जनतेच्या वतीने विनंती करतो तुम्ही पुढाकार घ्या आणि आडाळीतील एमआयडीसी मध्ये ६ महिन्यात उद्योग उभा करा// केसरकर यांनी घाईगडबडीत गिरीश महाजन याना बोलवून ताज च भूमिपूजन केलं// त्या भूमिपुत्रांची ९ हॅकटर जागा वागळायलाच हवी// ताज ला त्यांचा विरोध नाही// यात आपण लक्ष द्या // जनतेच्या वतीने विनंती करतो की याचा आपण विचार करावा// उद्धव ठाकरे यांना केली तेलीनी विनंती// आज दादागिरी सुरू आहे// माझ्या मुलावर दोन वेळा हल्ला झाला// माझ्या घरातील लोकांना सांभाळा आपण माझ्या पाठीमागे राहा// जे दादागिरी करत आहेत त्यांना सामोरे जातो//उद्धव ठाकरे यांना राजन तेली यांनी केले भावनिक आवाहन