केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा व्यापाऱ्यांना मोलाचा सल्ला !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 31, 2024 10:21 AM
views 327  views

मालवण : 36 वा व्यापारी एकता मेळावा // केंद्रीयमंत्री नारायण राणे थेट दिल्लीतून करतायत संबोधित // मेळाव्याला उपस्थित राहण्याची होती इच्छा // मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याने मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही // मालवणची प्रगती गतिमान होत आहे // आपण जशी 'एकता ' राखली आहे तशी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखाव्यात : नारायण राणे //