अनंतराज पाटकर थोड्याचं वेळात उमेदवारी अर्ज करणार दाखल

स्वराज्य पक्षाकडून कुडाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 29, 2024 05:22 AM
views 1108  views

सिंधुदुर्ग  : स्वराज्य पक्षाकडून कुडाळ विधानसभा मतदार संघातून अनंतराज पाटकर यांना तिकीट जाहीर आहे. पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांच्याकडून ए.बी. फॉर्म देण्यात आला आहे.  आज  २९ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.