भुईबावडा घाटात दरड कोसळली

वाहतूक विस्कळित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 02, 2025 11:30 AM
views 145  views

वैभववाडी : भुईबावडा घाटात कोसळली दरड // खारेपाटण - गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळित // दरड हटविण्यासाठी जेसीबी दाखल // जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू //