
सावंतवाडी : भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य, संदीप एकनाथ गावडे यांच्या माध्यमातून फणसवडे गावात मंदिराजवळ दोन हायमास्टचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी एकनाथ गावडे,नामदेव गावडे, गोपीनाथ गावडे, शंभा गावडे, कांता गावडे, विलास गावडे, गौरेश नाईक, प्रकाश गावडे(बूथअध्यक्ष), संतोष गावडे, तुकाराम गावडे, प्रतीक गावडे, शंकर गावडे, प्रदीप गावडे, बाबुराव गावडे, गोविंद नाईक, सत्यवान गावडे, अंकुश गावडे, बाळू गावडे, सविता गावडे (ग्रामपंचायत सदस्य), रेश्मा गावडे (ग्रामपंचायत सदस्य), तारकेश गावडे आदी उपस्थित होते.