रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल

शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला अर्ज
Edited by:
Published on: April 12, 2024 10:50 AM
views 1388  views

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली माहिती.