वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित | २ लाख ४५ हजाराच बील थकीत | वीज वितरणने केली कारवाई

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 21, 2024 10:04 AM
views 355  views

वैभववाडी :  येथील ग्रामीण रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित//थकीत वीज बीलामुळे वीज वितरण कंपनीने केली कारवाई//२लाख.४५हजार रुपये वीज बील आहे थकीत//सुमारे वर्षभराच बील भरणं बाकी//विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे होणार हाल//रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा सर्वसामान्यांना होणार त्रास//