सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शुभांगी मुकुंद कुडतरकर (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राजकीय व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत. संदीप, प्रवीण व नितीन कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत.