दाडोबा युवक कला क्रिडा मंडळाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Edited by:
Published on: February 03, 2025 19:51 PM
views 131  views

सावंतवाडी : श्री देव दाडोबा युवक कला क्रिडा मंडळ आयोजित एक वाडी एक संघ १५ व १६ फेब्रुवारी रोजी दांडेली दांडेलीवाडी मैदान येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक १०,००० रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक ७,००० रुपये व चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज व चषक,मालिकावीर व चषक,उत्कृष्ट गोलंदाज व चषक,आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी नितेश बिरोडकर ८२०८११०९२५ व वल्लभ मोरजकर यांच्याशी संपर्क साधावा.