कुसूर येथे साडेचार लाखांची दारू पकडली

कुडाळ येथील प्रताप कोकरे ताब्यात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 01, 2024 12:27 PM
views 823  views

वैभववाडी : गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारा टेम्पो वैभववाडी पोलीसांनी पकडला // ४लाख ६५ हजारांची दारू केली जप्त // कुसूर येथे दुपारी ३.३० वा. वैभववाडी पोलीसांनी केली कारवाई // या प्रकरणी कुडाळ येथील प्रताप लक्ष्मण कोकरे याला घेतले ताब्यात // टेम्पोत सापडले ११० दारुचे बॉक्स // नारळाच्या पोत्या आडून ठेवले होते बॉक्स // वैभववाडी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस कर्मचारी हरेष जायभाय, अजय बिलपे, रणजित सावंत यांनी केली कारवाई //