किशोर वयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन | मंत्री दीपक केसरकरांच्या वाढदिनाचं औचित्य

Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 17:19 PM
views 204  views

मा. नामदार. दिपकभाई केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा. मंत्री. महाराष्ट्र राज्य)  यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेच्या वतीने सावंतवाडी शहरामधील शाळांमध्ये किशोर वयीन मुलींना आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे 

गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी

सकाळी 9 ते 9.45 वाजता 

मदर क्विन हायस्कूल( एस पी के)*

सकाळी 10 ते 10.45 वाजता 

उर्दू हायस्कूल 

सकाळी 11 ते 11.45 वाजता

वी. स. खांडेकर हायस्कूल 

दुपारी 12 ते 12.30वाजता

कळसुलकर हायस्कूल 

दुपारी 12.30ते 1.15वाजता

मिलाग्रीस हायस्कूल

दुपारी 3.45 ते 4.30 वाजता

राणी पार्वती देवी हायस्कूल

शहरातील प्रसिद्ध डॉ. भक्ति सावंत याकडून यावेळी मुलींना मार्गदर्शन केले जाणार आहे.

शालेय मुलींना पुस्तक वाटप व सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटत ही यावेळी करण्यात येणार आहे.