
ब्युरो : नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय नागरिकत्व सुधारणा कायद्याचे CAAनियम अधिसूचित केले आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह 2019 पासून सीएए लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 10 फेब्रुवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत CAAमोठी घोषणा केली होती. दरम्यान, आता सीएएच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
ताजी बातमी
View all

कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलि.....
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे .....
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ? .....
September 22, 2026

वैश्यवाडा येथे गणेशोत्सवानिमित्त आर.....
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआ.....
September 16, 2026

OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार .....
September 11, 2026

Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्या.....
September 11, 2026

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो म.....
September 10, 2026






