टायगरसोबत ब्रेकअपनंतर आता दिशा पाटनी कोणाच्या प्रेमात?

कोण आहे मिस्ट्री मॅन?
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 06, 2022 17:31 PM
views 379  views

मुंबई : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. दिशा केवळ तिच्या लूक्समुळे नाही, तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. दिशा टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. सध्या दिशाला एका तरुणासोबत स्पॉट करण्यात आलं आहे.




दिशाला एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.




हा मिस्ट्री मॅन एलेक्झांडर एलेक्स असून दिशासोबत त्याचे अनेक फोटो समोर आले आहेत.




एलेक्झांडरने वेब सीरिज Chameleon मध्ये काम केलं आहे.




अभिनयापेक्षा एलेक्झांडर त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो.