पहा नेहा भसीनचा बोल्ड लुक | फोटो होतायत तुफान व्हायरल

आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे नेहा आहे फेमस !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 24, 2022 18:27 PM
views 810  views

मुंबई : आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या नेहा भसीननं नुकतंच आपल्या चाहत्यांसाठी बिकिनीवरील फोटोसेशन शेअर केले आहे. तिचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत. बिकिनीमधील नेहाचा हा अवतार यापूर्वीही तिच्या चाहत्याना घायाळ करून गेला  आहे.