महानाट्य जाणता राजा | वैभववाडीत

Edited by:
Published on: March 15, 2024 10:19 AM
views 431  views

Community-verified icon

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आयोजित  ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त 

महानाट्य 

जाणता राजा 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित 

दि. १८ मार्च ते २० मार्च २०२४ रोजी ६.३० ते रात्री १० पर्यंत 

कार्यक्रम स्थळ : महादेव मंदिर, नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग