सावंतवाडीला 'स्मार्ट टाऊन' म्हणून घोषित करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार

विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांची ग्वाही
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2022 19:01 PM
views 514  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहर हे ऐतिहासिक व नैसर्गिक दृष्ट्या भूरळ घालणार शहर आहे. या शहराशी आमचीही नाळ जोडलेली असून शहराला 'स्मार्ट टाऊन' म्हणून पर्यटन दृष्ट्या घोषित करण्यासाठी शासनाकडे  मागणी करणार अशी माहिती विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी दिली.