राष्ट्रीय महामंत्रीपदी विनोद तावडे ; राजन तेलींनी घेतली भेट

Edited by: विनायक गावस
Published on: August 03, 2023 12:08 PM
views 381  views

सावंतवाडी : राष्ट्रीय महामंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप नेते विनोद तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी दिल्ली येथे त्यांची भेटली. यावेळी तेली यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.