विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: February 27, 2023 13:07 PM
views 245  views

मुंबई : शोकसभेनंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित //  उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार // विधानपरिषदेचंही कामकाज स्थगित // उद्या दुपारी १२ वाजेनंतर सभागृह सुरू होणार //