BIG BREAKING | विधानसभा अध्यक्षांविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव

Edited by: ब्युरो
Published on: December 29, 2022 20:11 PM
views 293  views

नागपूर : मोठी बातमी // विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव // विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना सोपवलं पत्र // हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस //