नारायण राणे यांनी दिल्या रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा

Edited by:
Published on: July 02, 2025 01:08 AM
views 41  views

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपाचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी रवींद्र चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री नितेश राणे हे ही उपस्थित होते.