LIVE UPDATES

शरद पवारांचे आमदार आमच्या संपर्कात : अनिल पाटील

Edited by:
Published on: November 24, 2024 18:33 PM
views 506  views

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ५ ते ६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच आमच्या सोबत आल्यास आश्चर्य वाटायला नको, असा सनसनाटी दावा अनिल पाटील यांनी केला आहे. 'शरद पवारांच्या पक्षासह शिवसेना उबाठा, काँग्रेसचे काही आमदार अस्वस्थ आहेत. त्यांच्याशी आमचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा होत असते. याचे रिझल्ट तुम्हाला ४ महिन्यांत दिसतील,' असे अनिल पाटील म्हणाले.