कुडाळ : मनोज जरांगे - पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा महासभेसाठी लवकरच येणार // 28, 29 ऑक्टोबर व 5 नोव्हेंबर रोजी मराठा जनजागृती यात्रा काढणार // 28 ऑक्टोबर सावंतवाडी मतदार संघ, 29 ऑक्टोबर कुडाळ मालवण मतदार संघ // 5 नोव्हेंबर कणकवली मतदार संघात मराठा जनजागृती यात्रा निघणार // मराठा महासंघ समन्वयक अॅड. सुहास सावंत यांची माहिती // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मताशी सहमत नाही // कुणबी मराठा म्हणून सहमत : अॅड. सुहास सावंत //