महाराष्ट्र राज्य दिवाळी भव्यतम सोडतीचा धमाका

Edited by: विनायक गावस
Published on: November 07, 2023 11:34 AM
views 156  views

सावंतवाडी : महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य लाॅटरी दिवाळी भव्यतम सोडतीचे  एक करोड रुपयांचे पहिले हमीपात्र सामाईक बक्षीस ठेवले आहे. दुसरे बक्षीस पाच लाखाची पाच बक्षीसे असून तिसरे एक लाखाची पाच बक्षीसे , चौथे पंचवीस हजाराची दहा बक्षीसे अशी हजारो बक्षीसे या सोडती मध्ये आहेत. तिकीटाची तारीख २३/११/२३ असून तिकीटाची किंमत रूपये २०० आहे. एक कोटी रुपयांचे हमीपात्र बक्षीस असल्याने ग्राहकांनी महाराष्ट्र राज्य लाॅटरीची  तिकीटे खरेदी करावीत असे आवाहन महाराष्ट्र राज्य लाॅटरीचे अधिकृत एजंट अनंत माधव सावंतवाडी यांनी केले आहे.