मुंबई : सर्वांचं लक्ष लागुन असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी अखेर बाजी मारली. त्यांना 52, 507 इतकी मतं मिळाली. त्याचबरोबर नोटाला 10, 284 इतकी मते मिळाली.
E PAPER
1117 views