सिंधुदुर्ग : कोकणरेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण // उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण // 12 रेल्वे स्थानक परिसरात होतेय सुशोभीकरण // कोकणचे समुद्रकिनारे देशातील एकमेव आहेत // कोकणाच्या विकासासाठी कोकण बोर्ड तयार करण्यात येत आहे // विमानतळ झाले // अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत // कोकणरेल्वे स्थानक परिसरात सुशोभीकरण करणे महत्वाचे आहे // रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण व्हावे ही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची संकल्पना // गणेश चतुर्थीपूर्वी ही कामे मार्गी लावण्याचे प्रयत्न आहेत // पर्यटक वाढले पाहिजेत, पायाभूत सुविधा निर्माण झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार // अनेक योजना आखण्यात येत आहे // सिंचनाच्या प्रकल्पांना चालना देणार // येणाऱ्या काळात कोकणात नजरेला भरेल असा विकास करण्यात येईल // उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास //