लोकसभा इलेक्शन ; किरण सामंत यांची माघार

Edited by: भरत केसरकर
Published on: April 03, 2024 02:38 AM
views 906  views

सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांची अखेर माघार //सोशल मीडियावर स्वतः लिहली पोस्ट // एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किरण सामंत लोकसभेसाठी होते इच्छुक // मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणी अब की बार ४०० पार होण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे या स्टेट्स मध्ये म्हटले आहे // यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजप लढवणार हे जवळपास निश्चित // नारायण राणेंची उमेदवारी फायनल // आज यावर होणार शिक्कामोर्तब //