जरांगे पाटील यांचं उपोषण मागे | 2 जानेवारी डेडलाईन

Edited by:
Published on: November 02, 2023 19:51 PM
views 500  views

जरांगे पाटलांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण देखील मागे घेतलं आहे. तसेच त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर सुटलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतलं  सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.