जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत "जाणता राजा महानाट्यास "प्रारंभ

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 18, 2024 15:46 PM
views 170  views

वैभववाडी : नाधवडे येथे होत असलेल्या"जाणता राजा "महानाट्यला प्रारंभ // जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या उपस्थितीत नाटकाला प्रारंभ // महाराष्ट्र गीताने नाटकाला सुरुवात // जिल्हाभरातून मोठ्या संख्येने रसीक उपस्थित //