पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर !

Edited by: ब्युरो
Published on: October 19, 2023 13:42 PM
views 429  views

सिंधुदुर्गनगरी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण शुक्रवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.



           शुक्रवार  दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 8.20 वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी येथे आगमन व फुलपाखरु महोत्सवास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता पारपोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण करणार आहेत