अनोळखी व्यक्तीकडून राऊतांच्या पत्नीला पैसे मिळाल्याचे पुरावे

EDचा कोर्टात दावा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 05, 2022 16:09 PM
views 250  views

मुंबई : अनोळखी व्यक्तीकडून राऊतांच्या पत्नीला पैसे मिळाल्याचे पुरावे // ईडीचा कोर्टात दावा // प्रविण राऊतांकडून मिळालेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीनीची खरेदी  - ईडी // संजय राऊत यांना सोमवारपर्यंत कोठडी द्यावी // ईडीकडून कोर्टात मागणी // सोमवारपर्यंत इतर लोकांची चौकशी करू // ईडीची कोर्टात मागणी //