एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनवर दाखल
Edited by: ब्युरो
Published on: November 26, 2024 11:04 AM
views 73  views

मुंबई : मोठी बातमी // महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग // एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल होणार // मुख्यमंत्री पदाचा देणार राजीनामा // दोन्ही उपमुख्यमंत्री राजभवनवर दाखल //