'हिंदुहृदयसम्राट' म्हणत नितेश राणेंच्या फडणवीसांना शुभेच्छा !

Edited by: ब्युरो
Published on: July 22, 2024 05:18 AM
views 653  views

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. मागे शिवराय, देवेंद्र फडणवीस यांचा रुबाबदार फोटो त्यांनी शेअर केलाय. मात्र याच बरोबर त्यांनी दिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेतंय.  'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख त्यांनी केलाय. यामुळे ही पोस्ट लक्ष वेधून घेतंय.