गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

Edited by: ब्युरो
Published on: December 04, 2024 12:21 PM
views 264  views

BREAKING : गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब // भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय // सूचक चंद्रकांत पाटील, अनुमोदक रवींद्र चव्हाण असतील // सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील मांडणार प्रस्ताव //