आताची मोठी बातमी | शिवसेना आणि धनुष्यबाण यांचा फैसला आता 30 जानेवारीला

दोन्ही गटांचे युक्तीवाद पुर्ण
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 20, 2023 19:53 PM
views 350  views

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आजही फैसला नाही \\ शिवसेना आणि धनुष्यबाण यांचा फैसला आता 30 जानेवारीला  \\ दोन्ही गटांचे युक्तीवाद पुर्ण \\ लेखी मत नोंदविता येणार \\