मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या निकालान शिंदे सरकार वाचलं // एकनाथ शिंदेना मोठा दिलासा // १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे // अड. राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेबाबतचा निर्णय // माझी नियुक्ती बेकायदेशीर हे मत, निकाल नाही // शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची प्रतिक्रिया // प्रतोद, राज्यपाल व व्हीपवर कोर्टाकडून ताशेरे // सरकारच्या सर्व गोष्टी चूक, मात्र तरी सरकार वाचल // १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे // ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला // राजीनामा दिला नसता तर परत बोलावल असत // SC चं महत्वाचं निरीक्षण // सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आम्ही समाधानी // पत्रकार परिषदेत करणार अधिक विश्लेषण // विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस //