LIVE UPDATES

BIG BREAKING | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता 14 फेब्रुवारीला

शिंदे गट आणि ठाकरे गटानंही तारीख केली मान्य
Edited by:
Published on: January 10, 2023 11:46 AM
views 564  views

आताची सर्वात मोठी बातमी \\ सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली \\ पुढील सुनावणी आता 14 फेब्रुवारीला \\ पाच जणांचं खंडपीठ कि सात जणांचं खंडपीठ असणार, यावर निर्णय नाही \\ शिंदे गट आणि ठाकरे गटानंही तारीख केली मान्य \\ 14 पासून सलग सुनावणी होणार \\