BIG BREAKING | आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा

प्रक्षोभक, दंगा घडवून आणण्यासारखे भाषण केल्याचा आरोप
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 19, 2022 12:49 PM
views 304  views

कुडाळ : आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल // दादा साईल फिर्यादी  // भा. द. वि. कलम 153,500,505 (1) (क ), 504 नुसार गुन्हा दाखल  // प्रक्षोभक, दंगा घडवून आणण्यासारखे भाषण करणे, याप्रकरणी गुन्हा दाखल  //