LIVE UPDATES

HAPPY BIRTHDAY आजोबा

नातवाच्या नारायण राणेंना शुभेच्छा !
Edited by: विनायक गावस
Published on: April 10, 2023 15:12 PM
views 936  views

सिंधुदुर्ग : केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री, कोकणचे नेते खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातवानं आपल्या आजोबांना शुभेच्छा दिल्या. हॅपी बर्थडे आजोबा, आय लव्ह यू अशा शुभेच्छा त्यानं दिल्या आहेत.


आमदार नितेश राणे यांचे सुपुत्र निमिष याने दिलेल्या या शुभेच्छा नितेश राणेंनी We all love u Baba ! This one from my Nimish to his dearest Ajoba ! अशी पोस्ट टाकत शेअर केली आहे.