जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेवर Atrocity चा गुन्हा दाखल

शिवा जगताप नावाच्या व्यक्तीची तक्रार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 14, 2022 15:25 PM
views 215  views

ब्युरो न्यूज : जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटी | रिदा राशिदविरोधात शिवा जगताप नावाच्या व्यक्तीची तक्रार | दलित असल्याने मंदिरात जाऊ न दिल्याचा तक्रारदाराचा आरोप |