अंधेरी निकाल : नवव्या फेरीअखेर लटके यांना मिळाली 32515 इतकी मतं

नोटाला 6 हजार 637 मते
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 06, 2022 11:48 AM
views 370  views

मुंबई : नवव्या फेरीअखेर लटके यांना मिळाली 32515 इतकी मतं | नोटाला 6 हजार 637 मते | लटके यांचा विजय निश्चित | अपक्ष उमेदवारांना नोटापेक्षांही कमी मतं !