LIVE UPDATES

आताची मोठी बातमी | एसीबीची 'ती' धाड पोलीस खात्यावर | अधिकारी व एक कर्मचारी जाळ्यात

थोड्याच वेळात अधिकृत माहिती देणार एसीबीचे प्रमुख
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 20, 2023 16:54 PM
views 1850  views

वैभववाडी : एसीबी पथकाने वैभववाडी पोलीस स्थानकात धाड टाकली. यामध्ये एक अधिकारी व एक कर्मचारी सापडला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. कुसुर मारहाण प्रकरणात लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. एसीबीचे पथक वैभववाडी पोलीस स्थानकात आहे. थोड्याच वेळात अधिकृत माहिती एसीबीचे प्रमुख देणार आहेत.