ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार नाईक यांचं निधन !

Edited by: ब्युरो
Published on: January 18, 2024 07:19 AM
views 164  views

पणजी : गोव्यातील आघाडीचे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य दिग्दर्शक आणि आपल्या वेगवेगळ्या अभिनव प्रयोगांनी रंगभूमी समृद्ध केलेले विजयकुमार नाईक यांचे निधन झालंय. गोवा आणि महाराष्ट्रातील नाट्यकलाकारांवर शोककळा पसरलीय.