LIVE UPDATES

वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसराचा होणार कायापालट

दीपक केसरकरांच्या निधीतून पेव्हर ब्लॉकचे काम सुरू
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 30, 2026 07:19 PM
views 47  views

सावंतवाडी : वेर्ले येथील श्री देवी पावणाई रवळनाथ मंदिर परिसर आता अधिक सुशोभीकरणाने फुलून जाणार आहे. त्याच्या सौंदर्य अधिक खुलणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून पावर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत राणे ,विकास सोसायटी चेअरमन विजय राऊळ, ग्रामपंचायत सदस्य बाळू गावडे, सूरज राऊळ, अनिल लिंगवत, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सरपंच रुचिता राऊळ आदी उपस्थित होते. मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवावे यासाठी माजी सरपंच चंद्रकांत राणे यांनी विशेष पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे.


ताजी बातमी

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
दिगवळेत दीड लाख किमतीच्या लोखंडी प्लेट्स चोरीस
October 30, 2026
सावंतवाडीत मोबाईलवरून कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
October 30, 2026
International swimmer Purva Gawade attends the 39th Sindhudurg District Police Sports Competition closing ceremony as chief guest.
कालची सरावपटू आज प्रमुख पाहुणी; पूर्वाच्या आठवणींनी पोलीस मैदान गहिवरले
October 30, 2026
संबंधित बातम्या

View all

कुडाळ शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे थाटात उद्घाटन
October 30, 2026
महाराष्ट्राच्या ग्रामविकासाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडणार
October 30, 2026
दोडामार्ग-तिलारी रस्त्याची आमदार दीपक केसरकरांकडून पाहणी
October 30, 2026
Sindhudurg Vanrai Check Dam Campaign : सिंधुदुर्गात जलसंधारणाची मोहीम बनली लोकचळवळ
October 30, 2026